Eknath Shinde  Saam tv
Video

Eknath Shinde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पडद्यामागं कोण होतं? एकनाथ शिंदे म्हणाले...VIDEO

Eknath Shinde news : मराठा आरक्षण आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. तसेच संजय राऊत यांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

मराठा आंदोलनाच्या आडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणलं जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. 'संजय राऊतांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी दिसतो. मला त्यांना महत्व द्यायची गरज नाही. २०२२ साली लोकांनी पाहिलं आहे. जो निर्णय घ्यायचा तो घेतला. आपण लपून छपून काम करत नाही. आमच्या सहकाऱ्यांना अडचणीत आणण्याची आमची वृत्ती नाही. ही बोलणाऱ्यांची वृत्ती आहे. आम्ही टीम म्हणून काम करतोय. देवेंद्रजी यांच्यासोबत टीम म्हणून काम करत आहे. असले धंदे आमच्या रक्तात नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दोन गटात तुफान हाणामारी, गोरेगावात तणावाचे वातावरण

Actress Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं निधन; कौटुंबिक वादामुळे संपवलं आयुष्य, मनोरंजन विश्वात खळबळ

Nagpur Crime: नागपूर हादरलं! १४ वर्षीय अथर्व मनोरे हत्या प्रकरणात मित्रच निघाला मास्टरमाइंड, तीन आरोपी अटकेत

चाललंय काय? नांदेडमध्ये भर रस्त्यात गोळीबाराचा थरार; आरोपीने थेट पोलिसांवरच झाडल्या गोळ्या

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, टँकरच्या चाकाखाली चिरडून प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू

SCROLL FOR NEXT