Eknath Shinde delivering a filmy, shayari-filled speech during the Ambarnath campaign rally. Saam Tv
Video

कहाणी पुरी फिल्मी है! एकनाथ शिंदेंचा शेरोशायरी मोड ऑन | VIDEO

Eknath Shinde Shayari Speech: अंबरनाथ येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉग, शेरोशायरी आणि दमदार घोषणांनी वातावरण रंगतदार केलं.

Omkar Sonawane

अंबरनाथ पश्चिम येथील गावदेवी चौकात झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीपेक्षा वेगळ्या शैलीत भाषण करत वातावरण रंगतदार केलं. त्यांनी विकासकामांचा पाढा वाचत भाजपवर थेट टीका टाळली. मात्र, शेरोशायरीच्या ओळींनी सभेला उत्साह दिला.

कोणी मायकालाल आला तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. में एक बार कमिटमेंट करता हो, तो किसी की नहीं सुनता, अशा दमदार शैलीत त्यांनी आपली भूमिका मांडली.

अंबरनाथकरांसाठी त्यांनी खास कविता केली –

झाला विकास, करूया विकास…

अंबरनाथच्या मागे सदैव उभा तुमचा एकनाथ.”

यावेळी त्यांनी घोषणा दिली –

अंबरनाथ ईस्ट वेस्ट, अंबरनाथ इस बेस्ट…

दोन डिसेंबरला बाण निघेल सुसाट, विरोधक होतील भुईसपाट.

सभेच्या शेवटी शिंदेंनी विश्वास व्यक्त केला की अंबरनाथमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष विजयी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT