Eknath Shinde | Ravindra Chavan  Saam TV Marathi News
Video

Mahapalika Election : एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाण यांच्यात पहाटे ४ वाजेपर्यंत बैठक, राज्यातील जागावाटपावर शिक्कामोर्तब?

Eknath Shinde Ravindra Chavan late night meeting : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यात ठाण्यात तब्बल पाच तास बैठक झाली.

Namdeo Kumbhar

Mahayuti Seat Sharing News : नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनंतर आता महायुतीने आपला मोर्चा आगामी महानगरपालिकांकडे वळवलाय. त्याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यात ठाण्यातील निवासस्थानी तब्बल 5 तास खलबतं झाली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, सरचिटणीस राहुल शेवाळे हे या चर्चेदरम्यान उपस्थित होते. पहाटे 4 वाजेपर्यंत चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत मुंबईसह राज्यातील जागावाटपाच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. ठाणे, कल्याण डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) महापालिकांमधील शिवसेना-भाजप युती अंतिम टप्प्यात आहे. महायुतीकडून आज यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Maharashtra Live News Update: स्वत:च्या फायद्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, मनसे-शिवसेना युतीवर आशिष शेलारांची टीका

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT