मुख्यमंत्र्यांचा वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांना फोन! Saam TV
Video

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांना फोन!

Team India News: टीम इंडिया अखेर मुंबईत दाखल झाली आहे.क्रिकेट प्रेमींनी टीम इंडियाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केलीये. या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रिकेट प्रेमींमुळे मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत (Wankhede Stadium) मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.या गर्दीमुळे रोडवर वाहतूक कोंडी झालीये. ही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पोलिस आयुक्तांना फोन केला आहे. म्हणाले, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना करा,अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत.दरम्यान चाहत्यांमुळे वानखेडे स्टेडियम खचाखच भरले आहे. टीम इंडियाला पाहण्यासाठी चाहत्यांनी वानखेडे स्टेडियम हाऊसफुल्ल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

Kitchen Hacks : किचनमधील लिंबू सुके पडतात? मग वापरा हि जबरदस्त ट्रिक

Kolhapur Travel : सह्याद्री पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायचंय? कोल्हापूरमधील 'या' किल्ल्यावर करा ट्रेक प्लान

SCROLL FOR NEXT