Maharashtra politics saam tv
Video

मनसे-शिवसेना युती आधीच दोन दिग्गज नेत्यांमध्ये जुंपली|VIDEO

Tensions Rise Between MNS and Shiv Sena: मनसे-शिवसेना युतीची चर्चा सुरू असतानाच संदीप देशपांडे आणि संजय राऊत आमने-सामने आले आहेत.

Omkar Sonawane

गेल्या काही दिवसापांसून राज्यात ठकरे सेना आणि मनसे युतीची चर्चा रंगलीय. मात्र आता या चर्चेला वादाचं तोंड फुटण्याची शक्यता आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आणि खासदार संजय राऊतांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार संदीप देशपांडेंना नाही. असं म्हणत संजय राऊतांनी देशपाडेंना टोला लगावलाय. कालच्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडेंनी ठाकरे सेनाला सवाल केला होता. की काँग्रेससोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं होतं का? त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT