Latur Rain News Saam Tv News
Video

Latur Rain News: पूल पाण्यात बुडाला! लातूरात नागरिकांचा जीव मुठीत घेऊन धोकेदायक प्रवास!

Latur Rain News: मुसळधार पावसामुळे लातूर येथील रेणापूर तालुक्यातील पूल पाण्यात! काही गावांचा थेट संपर्कच तुटला

Saam TV News

लातुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. लातुर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शिणगाव, आंदलगाव आणि पोहरेगाव या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. पुल पाण्याखाली गेल्यामुळे या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसाच्या पाण्यात वाट काढत काही नागरिक स्वत:च्या जीवावर धोक्याची टांगती तलवार घेऊन प्रवास करत आहेत. पुलावरुन पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. एका गावावरुन दुसऱ्या गावला जाण्यासाठी नागरिकांना जिवाची कसरत करावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

बटण पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

Local Body Election: आता थेट निवडणूक आयोगाला कोर्टात खेचणार; निलेश राणेंचा मोठा निर्णय

Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

SCROLL FOR NEXT