Navi Mumbai Rain News SAAM TV
Video

Video: नवी मुंंबईत धुवाधार; सानपाडा भुयारी मार्गात साचलं पाणी!

Navi Mumbai Rain News: नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. सानपाडा भुयारी मार्गात देखील पाणी साचलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबईत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू असल्यामु्ळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी भरलं आहे. सानपाडा भुयारी मार्गात पाणी साचलं आहे. त्यामुळे सानपाडा भुयारी मार्ग वाहतूकीसाठी बंद झाला आहे. पावसामुळे भुयारी मार्ग परिसरात साचलेल्या पाण्याचा वाहतुकीला फटका बसला आहे. वाहन चालकांना याचा त्रास देखील सहन करावा लागतो आहे.मार्ग काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार – जयकुमार गोरे

Chinchpokli Travel : विकेंड प्लान अजून झाला नाही? मुलांसोबत चिंचपोकळीजवळील 'या' ५ ठिकाणांची करा सफर

रोज फक्त फळे खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Momo Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चटपटीत मोमोज; वाचा रेसिपी

पोलिस चौकीवर भीषण बॉम्बस्फोट; 11 जणांचा मृत्यू, 30 जखमी

SCROLL FOR NEXT