Lavasa Landslide Video SAAM TV
Video

Lavasa Landslide Video : मोठी दुर्घटना! लवासामध्ये 2 व्हिलांवर कोसळली दरड; 2 ते 4 जण बेपत्ता.

Lavasa landslide News Update: लवासामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. लवासामध्ये मुसळधार पावसामुळे 2 व्हिलांवर दरड कोसळल्याची मोठी घटना घडली आहे.

Jyoti Kalantre

काल पासून (24 जुलै ) पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. विक्रमी अशी पावसाची नोंद पुणे जिल्ह्यात झालीये. नदी-नाले तुडुंब भरले आहेत.त्यामध्ये लवासामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.लवासामध्ये दरडी कोसळल्या आहेत. या दरडीत मोठं नुकसान झालं आहे. या दरडीखाली 2 व्हिला गाडले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिल्यात राहणारे 2 ते 4 जण बेपत्ता झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे ही मोठी दुर्घटना लवासामध्ये घडलीये. तेथील परिस्थिती सध्या अतिशय दैनिय असून, कोणतही बचावकार्य तिथे पोहोचले नसल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT