Police at the accident spot in Kalyan West after a drunk doctor rammed his car into multiple two-wheelers. Saam Tv
Video

मद्यधुंद डॉक्टरची भरधाव कार; चार वाहनांना धडक, गाड्यांचा चेंदामेंदा|VIDEO

Drunk-Doctor Hits Four Vehicles In Kalyan West: कल्याण पश्चिम येथील वर्टेक्स परिसरात मद्यधुंद डॉक्टरने भरधाव कार चालवत तीन ते चार दुचाकींना धडक दिली. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून खडकपाडा पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पश्चिम येथील वर्टेक्स परिसरात एका मद्यधुंद डॉक्टरने भरधाव वेगात कार चालवत तीन ते चार दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार चालक असलेल्या डॉक्टरला मद्यधुंद अवस्थेत ताब्यात घेण्यात आले असून डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT