Samsung saam tv
Video

Donald Trump: अ‍ॅपल नंतर सॅमसंगलाही दणका; डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन फतवा|VIDEO

No More India-Made iPhones: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कठोर निर्णय घेतला आहे, यामध्ये सॅमसंग कंपनीला भारतात उत्पादन करण्यास बंदी घातली आहे.

Omkar Sonawane

अमेरिका या देशाबाहेर निर्माण केलेल्या सर्व स्मार्टफोनवर आता 25 टक्के टॅरिफ म्हणजेच शुल्क लागणार आहे. यामध्ये अॅपल आणि सॅमसंगच्या मोबाईलचाही समावेश असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प म्हणाले, हे धोरण फक्त अॅपल कंपनीला टार्गेट करण्यासाठी आखले नाही. तर इतर कंपनींना देखील आहे आणि हेच धोरण सॅमसंग आणि इतर कंपन्यांनाही लागू होईल. अमेरिकेत विकले जाणारे आयफोन आणि इतर स्मार्टफोन अमेरिकेतच तयार झाले पाहिजे. ते भारत किंवा इतर देशात तयार झालेले नसावेत असा डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT