Shinde Sena corporator Ramesh Mhatre gets bail in doctor assault case 
Video

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे २० दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

Shinde Sena Corporator Ramesh Mhatre: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रे २० दिवसांनंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन निर्णयानंतर शनिवारी त्यांची सुटका झाली.

Bharat Jadhav

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे अखेर २० दिवसांनी तुरुंगाबाहेर आलेत. मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वी मिळालेला जामीन रद्द केल्यानंतर म्हात्रे यांना तुरुंगाची हवा खावी लागली. जामिनावर बाहेर येताच न्यायालयाचा निर्णय मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.

रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकेला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे २० दिवस कारावासात होता. मुंबई उच्च न्यायालयाने अटी शर्तींसहित जामीन मंजूर केल्यानंतर शनिवारी म्हात्रे तुरुंगाबाहेर आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT