Sweet Shop Rate SAAM TV
Video

Sweet Shop Rate Increased : बर्फी, पेढा अन् ... दिवाळीच्या तोंडावर मिठाई महागली, खिसा रिकामा होणार! | VIDEO

Diwali Festival : दिवाळी काहीच दिवसांवर येऊन ठेपली असून, मिठाईच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. यंदा मिठाईच्या दरात साधारणपणे 10 ते 15 टक्के वाढ झाली असून मिठाई महागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. अश्यातचं मिठाईच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. यंदा मिठाईच्या दरात साधारणपणे 10 ते 15 टक्के वाढ झाली असून, काजू बर्फी, सोनपापडी, मावा मिक्स बर्फी प्रमाणे सुक्या मेव्यापासून बनवलेल्या मिठाईला ही यंदा बाजारात अधिक मागणी आहे. महागाईचा परिणाम मिठाई व ड्रायफ्रूटच्या भावावर होत असला तरी ही ग्राहकांनी मिठाई खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये आतापासूनच गर्दी केलीय. ग्राहकांच्या खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे दिवाळी सणाला मिठाईच्या विक्रीत कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todyas Horoscope: 'या' राशींना नवीन संधी आणि वाटा सहज उपलब्ध होतील, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

SCROLL FOR NEXT