Diwali Bonus News 
Video

Diwali bonus issue : बोनस दिला नाही, कर्मचारी संतापले, असं काही केलं की मालकाला बसला शॉक | VIDEO

Agra Lucknow expressway toll workers protest Diwali bonus news : दिवाळी बोनस कमी मिळाल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवरील टोल गेट उघडे ठेवले. हजारो गाड्या टोल न भरताच गेल्याने कंपनीला ३० लाख रुपयांचा फटका बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

Diwali Bonus News : दिवाळी बोनस कमी मिळाला म्हणून संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी टोलचे गेट उघडले. त्यामुळे हजारो गाड्या टोल न भरताच निघून गेल्या. त्यामुळे टोल कंपनीला २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झालंय. उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर हा प्रकार घडलाय..टोल प्लाझावर २१ कर्मचारी आहेत. दिवाळीसाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना फक्त १,१०० रुपयांचा बोनस दिला.. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी टोल नाक्याचे गेट उघडून आपला संताप व्यक्त केलाय.

कर्मचाऱ्यांनी मॅनेजरला दिवाळी बोनस मागितला. पण मॅनेजरने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.संतापलेल्या कर्मचऱ्याने टोलचे गेट उघडेच ठेवले. त्यामुळे हजारो वाहने टोल न भरताच गेली. याचा त्या कंपनीच्या मालकाला ३० लाख रूपयांपर्यंतचा फटका बसला आहे.सुरुवातीला व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांशी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिस घटनास्थळी पोहोचले पण त्यांना काहीही करता आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT