VIDEO: आमदार निधी मिळत नसल्याने जिल्हा नियोजनाच्या बैठकीत Dilip Lande आक्रमक  Saam TV
Video

VIDEO: आमदार निधी मिळत नसल्याने जिल्हा नियोजनाच्या बैठकीत Dilip Lande आक्रमक

Dilip Lande News: मुख्यमंत्र्यांच्याच पक्षातल्या आमदारांना निधी मिळत नाही, दिलीप लांडे जिल्हा नियोजनाच्या बैठकीत आक्रमक.

Uday Satam

मुख्यमंत्र्यांच्याच पक्षातल्या आमदारांना निधी मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये कागदपत्र फाडून याचा तीव्र निषेध केला आहे. विकास निधी हा फक्त कागदावरचं आहे, प्रत्यक्षात निधी मिळत नसल्याचा आरोप दिलीप लांडे यांनी केला आहे. अजित पवार गटाचे नेते नवाब मलीक यांनी देखील या बैठकीतून काढता पाय घेतला आहे. आमदारांना मिळणाऱ्या निधीवरुन दिलीप लांडे आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT