Dhangar News Saam Tv News
Video

Video: धनगर समाजाचा पुन्हा एकदा एल्गार

राज्यातील सहाही पक्षांनी धनगर आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही भूमिका घेतलेली नाही.

Rachana Bhondave

महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलाय. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधव राज्यस्तरीय आमरण उपोषण करणार आहेत. सकल धनगर जमातीच्या वतीने 9 सप्टेंबर पासून पंढरपूर मध्ये आमरण उपोषणाला बसणारे. सकल धनगर समाज या बॅनरखाली 'ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष' असा नारा देत सामुहिक नेतृत्वात हे उपोषण करणार. 1 सप्टेंबर रोजी जेजुरी येथून मल्हारी मार्तंड खंडेराया जेजुरी येथे भंडारा उधळून पंढरपूरच्या दिशेने धनगर बांधव मोठ्या संख्येने येणारे. पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने प्राणांतिक उपोषणाची सुरुवात केली जाणार आहे. राज्यातील सहाही पक्षांनी धनगर आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता राज्यातील सर्व धनगर समाजाचे कार्यकर्ते, नेते आमरण उपोषण करणारे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक, तिघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Best Bus Accident : बेस्ट बसला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, ब्रिजवर नेमकं काय घडलं?

दगडूशेठ गणपती मंदिरात महिला भाविकांना १० रुपयांची ओवाळणी भेट|VIDEO

Genelia Deshmukh Photos: जेनेलियाचं स्टनिंग फोटोशूट, मादक अदांनी चाहते झाले घायाळ

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, सह्याद्री पट्ट्यात जोरदार पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT