Dhananjay Munde delivering an emotional speech at Pankaja Munde’s Bhagwan Gad rally in Beed. Saam Tv
Video

Dhananjay Munde: मैने सोचा की खामोश रहना ही ठीक है; शेरो–शायरीतून धनंजय मुंडेंनी व्यक्त केली मनातील खंत|VIDEO

Emotional Statement By Dhananjay Munde: बीड़ येथील भगवानगड मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी अनेक दिवसांनंतर मौन सोडत भावनिक भाषण केले. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात गाजलेल्या या भाषणात त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची परंपरा कधीच संपणार नसल्याचा ठाम संदेश दिला.

Omkar Sonawane

बीड येथील भगवानगडावर आज मंत्री पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वादळी भाषण केल्याचे पाहायला मिळाले. मुंडे म्हणाले, एक लक्षात घ्या, इथं आलेला प्रत्येक जाती धर्माचा, बाबांचा भक्त, आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी आलेला आहे. या सगळ्यांना जर कोणी संपवायला निघाला असेल तर, त्याला कधी दहा जन्मसुद्धा संपवता येणार नाही. काहीजण म्हणाले स्वर्गीय मुंडे साहेबांचा आता सगळं संपलं. माझे आपल्याला फक्त एवढंच सांगणं आहे. अनेक जणांना हे ऐकायचं आहे. कारण मी बरेच दिवस झालो ताई बोललोच नाही. 'मैने सोचा की इस सफर मे खामोश रहना ही ठीक है! ना कुछ करते हुए बिना वजह गालिया खाइये मैने अशी खंत धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक - CM फडणवीस

बीडमध्ये गुंडाराज सुरूच! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ला उद्यापासून सुरुवात, कोळी खाद्यसंस्कृतीचा भव्य उत्सव

White Dress: प्रजासत्ताक दिनी ट्राय करा 'हे' पांढऱ्या रंगाचे सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

SCROLL FOR NEXT