Krishna Andhale Saam Tv
Video

Santosh Deshmukh: कृष्णा आंधळेला फरार होण्यासाठी पोलिसांची मदत, धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा

Police Help Krishna Andhale: संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

Omkar Sonawane

सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला तीन महिने उलटूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असली, तरी मुख्य सूत्रधार कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. पोलिसांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

धनंजय देशमुख यांनी आरोप केला की, कृष्णा आंधळे आणि त्याच्या टोळीने यापूर्वीही अनेक गुन्हे केले आहेत. मात्र, त्याला राजकीय आश्रय मिळाल्यामुळे तो खुलेआम गुन्हे करत होता. आंधळे फरार झाल्यानंतरही तो काही पोलिसांसोबत होता, त्यामुळे त्या पोलिसांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT