Ashadhi Wari 2024 VIDEO: आषाढी एकादशीच्या निमित्ताने pandharpur मध्ये उसळला भाविकांचा जनसागर  Saam TV
Video

Ashadhi Wari 2024 VIDEO: आषाढी एकादशीच्या निमित्ताने Pandharpur मध्ये उसळला भाविकांचा जनसागर

Uday Satam

आषाढी एकादशीच्या निमित्ताने pandharpur मध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. चंद्रभागा नदीचा परिसर वारकऱ्यांनी फुलून गेल्याचं पाहायला मिळालं. उद्या आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा आहे. त्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरात दाखल झाल्या आहेत. पंढरपुरला भक्तीचा महापूर आलेला पाहायला मिळत आहे. चंद्रभागेतील पवित्र स्नानासाठी वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT