Devendra Fadnavis News Saam Tv
Video

Devendra Fadnavis News: फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी अमित शाह यांनी फेटाळली अशी माहिती समोर येतेय.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राहुन पक्षसंघटनेसाठी काम करत प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचणार असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय.

Saam TV News

Devendra Fadnavis News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी अमित शाह यांनी फेटाळली अशी माहिती समोर येतेय.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राहुन पक्षसंघटनेसाठी काम करत प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचणार असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय.तसेच विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फडणवीस जनादेश यात्रा काढणार असल्याची देखील माहिती समोर येतेय.परंतु देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.ते म्हणाले,देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये रहावं म्हणजे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पराभव करता येईल.असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी फडणवीसांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinders: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

Kalyan : कल्याणच्या हायफाय सोसायटीत कुत्र्यांवरून राडा; मॅटर खंडणीपासून थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं

Maharashtra Live News Update: : जुन्नर तालुक्यात कांदा काढणी सुरु असताना अचानक गारपिठीसह मुसळधार पाऊस

बाबा-बुवांची कधीही गरज भासली नाही; अशोक खरात भेटीच्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांचं स्पष्टीकरण, VIDEO

Petrol - Diesel : पेट्रोल-डीझेल आणि एलपीजी सिलिंडर; गॅस तुटवडा, पंपावरील गर्दीमागचं कारण काय? सरकारनं दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT