Devendra Fadnavis lashes out at Rahul Gandhi over his vote theft allegations during a press interaction in Maharashtra. Saam Tv
Video

मतांची नाही, डोक्यातली 'चीप' चोरीला गेलीये; CM फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार|VIDEO

Maharashtra Politics Rahul Gandhi vs Fadnavis War: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्होट चोरीचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. "त्यांचा मेंदू किंवा मेंदूमधली चीपच चोरीला गेलीय का?" असा सवाल करत त्यांनी घणाघाती प्रहार केला.

Omkar Sonawane

  • राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत मतांची चोरी झाल्याचा आरोप केला.

  • फडणवीसांनी याला उत्तर देताना अत्यंत टीकेचा सुर लावला.

  • "त्यांचा मेंदू किंवा चीपच चोरीला गेलीय" अशी उपरोधिक टीका केली.

  • या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान व्होट चोरीचा आरोप केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारता त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावेळी ते म्हणाले, त्यांनी एकदा नीट चेक करावे, कदाचित त्यांचा एक तर मेंदू चोरीला गेला आहे किंवा मेंदू मधून चीप चोरीला गेली आहे म्हणून ते वारंवार असे बोलत असतील अशी घाणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT