CM Devendra Fadnavis addressing media at the Yoga Day event in Pune, assuring farmers of a future loan waiver decision. Saam Tv
Video

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

No U-Turn on Promises: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील योग दिनाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली.

Omkar Sonawane

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त वारकरी भक्तियोग या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्यांना कर्जमाफीच्या मुद्यावर विचारले असता ते म्हणाले, कर्जमाफी कधी करायची यचेकाही नियम आहेत, काही पद्धती आहे. हा निर्णय देखी सरकार उचित वेळी घेईल. या सरकारने दिलेला एकही शब्द फिरवणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

Body Sugar Level: रोज गोड खल्याने शरिरात शुगरचे प्रमाण किती वाढते?

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

SCROLL FOR NEXT