Devendra Fadnavis On Uddhav Thackeray over Maharashtra Budget 2024 News  Saam TV
Video

Maharashtra Budget 2024 Video: थापांचं नव्हे मायबापाचं बजेट, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Budget 2024 News Today: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणाचा विचार पुढे नेणारा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रगतीशील, 'सर्वजन हिताय सर्वजन सुखाय' असा आहे. तसंच हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली आहे. बजेटमधील (Budget) घोषणा म्हणजे थापा, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारला डिवचलं होतं. पण यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केलाय. हे थापांचं नव्हे तर मायबाप जनतेचं बजेट असल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Payment Tax: ४० पैसे भरल्याने तुम्ही मरणार नाही; UPI टॅक्सवर नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्य

Maharashtra News Live Update: जरांगेंच्या मागण्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सरकारला टोला

Fatty liver and tea: फॅटी लिव्हर असल्यास चहा पूर्णपणे बंद करावा का? डॉक्टरांनी सांगितलं नेमकं सत्य

Birthday Gifts for Girl Best Friend: मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी 7 सुंदर आणि हटके गिफ्ट्स, जे पाहून ती होईल खुपच खूश

Masala Sandwich: नाश्त्यासाठी रोज काय बनवायचं असा प्रश्न पडतोय? झटपट तयार करा चटपटीत मसाला सँडविच

SCROLL FOR NEXT