Maharashtra CM Devendra Fadnavis addressing farmers during Marathwada Mukti Sangram Din, assuring immediate relief to rain-affected families. Saam Tv
Video

Devendra Fadnavis: मराठवाड्यात उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान; सरकारकडून तातडीची मदत मिळणार|VIDEO

Devendra Fadnavis Announces Relief for Farmers: मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीचा आढावा घेत तातडीने शासकीय मदतीची घोषणा केली.

Omkar Sonawane

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे नुकसान, बांधावरची माती वाहून जाणे, घरांचे व पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठावाडा मुक्ती संग्राम दिवसानिमित्त गेले असता या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. बाधित शेतकरी कुटुंबांना तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी त्यांना लोकप्रतिनिधिनी निवेदन दिले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली की सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT