Devendra Fadnavis On Team India  Saam Tv
Video

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांकडून टीम इंडियाला कौतुकाची थाप!

Devendra Fadnavis On Team India: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाने केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधताना टीम इंडियाच्या कामगिरीसंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिली आहे.म्हणाले, कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India ) मोठी कामगिरी केली आहे. 17 वर्षानंतर मोठं यश मिळालं आहे. हे सर्व टीम इंडियाच्या टीममुळे शक्य झाले आहे.त्या सर्वांना माझ्याकडून T20च्या वर्ल्डकप विजयासाठी खूप शुभेच्छा. टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजारो चाहत्यांनी मरीन ड्राईव्हवर ते वानखेडे स्टेडियम गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण

PMPML Mobile App: तिकीटासह पासची सेवाही अ‍ॅपवर; पीएमपी ॲपमुळे पुणेकरांचा प्रवास झाला सोपा

Masala Maggi Recipe: फक्त १० मिनिटांत नाश्त्याला बनवा मसाला मॅगी

Heart Attack: छातीत न दुखताही महिलांना हार्ट अटॅकचा धोका? तज्ज्ञांनी सांगितली 7 लक्षणे, अजिबात करु नका दुर्लक्षित

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेच्या नियमात मोठे बदल; कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

SCROLL FOR NEXT