Buldhana Dengue News Saam Tv News
Video

Buldhana Dengue News: बुलढाण्यात डेंग्यूचा कहर, कसा कराल बचाव?

बुलढाण्याच्या रायपूरमध्ये डेंग्यूचा हाहा:कार, डॉक्टर काय सांगतात?

Rachana Bhondave

Buldhana Dengue News: जून महिन्यात डेंग्यूने तोंड वर काढले असून जिल्ह्यात 150 पेक्षा जास्त रुग्ण डेंग्यूने बाधित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये 38 रुग्णांना डेंग्यू ची लागण झाली आहे त्याच्यावर विविध रुग्णाल्यात उपचार सुरु असून 93 रुग्ण डेंग्यू सदृश्य पुढे आले आहेत ही माहिती हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णाल्यात डेंग्यूने ग्रासलेले असंख्य रुग्ण उपचार घेत असल्याची सूत्राकडून मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूने हाहा:कार केला आहे. चिखली तालुक्यातील रायपूर या गावात 200 पेक्षा जास्त ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली असून अख्खं गाव भयभीत झाले आहे...डॉक्टर काय सांगतात कशी घ्यायची काळजी बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पन्नास हजार मताच्या फरकाने निवडून येणार-माधुरी मिसाळ

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT