Cockroach Janata Party CJP controversy and Delhi Dussehra celebration saam tv
Video

रावणासोबत ३० फूट उंच झुरळाचंही दहन; CJPला कोणी डिवचलं? VIDEO

Delhi Dussehra 2026 Giant Cockroach Effigy Burning video: दिल्लीतील दसरा सोहळ्यात रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांसोबत ३० फूट उंच झुरळाच्या पुतळ्याचेही दहन होणार आहे.

Omkar Sonawane

देशभरात आज दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत असताना राजधानी दिल्लीत यंदाच्या रावणदहन सोहळ्याची विशेष चर्चा रंगली आहे. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांसोबत तब्बल ३० फूट उंच झुरळाच्या पुतळ्याचेही दहन करण्यात येणार आहे. पितमपुरा येथील श्री केशव रामलीला समितीने हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे.

दसऱ्याच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचे प्रतीक म्हणून रावणदहन केले जाते. मात्र, यंदा दिल्लीतील या सोहळ्यात झुरळाचा पुतळाही लक्षवेधी ठरणार आहे. स्वच्छतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात कॉकरोच जनता पार्टी चर्चेत असून मोठ्या प्रमाणात अभिजीत दीपके यांना तरुणाईचा पाठिंबा मिळत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झालीय तर दुसरीकडे झुरळाचे दहन करत CJP ला डिवचल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे गटावर निलेश राणेंची टीका; दोन ठाकरे एकत्र आले तरी राजकीय फरक पडणार नाही

Bank Holiday: बुधवारी बँका राहणार बंद, RBI ने सुट्टी का केली जाहीर?

भुजिया खरेदीसाठी ट्रेनमधून उतरला अन् थेट पोलिसांच्या... टायगर श्रॉफ प्रकरणाची थरारक इनसाइड स्टोरी

Raw Vs Roasted Pumpkin Seeds: कच्चा की भाजलेल्या, कोणत्या भोपळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर

महापालिकांचे आयुक्त बदलले! IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT