Pune Porsche Accident News  SAAM TV
Video

Pune Porsche Accident News । पुणे प्रकरणावर दीपक केसरकारांचा मोठा खुलासा ? नेमकं काय म्हणाले ?

पुणे अपघात प्रकरणात विरोधकांनी राजकारण करू नये. हप्ते कोण घेत होतं? हे जगाला माहिती आहे......

Saam TV News

Deepak Kesarkar : प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दीपक केसरकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या अपघातावरही त्यांनी भाष्य केले. पुणे अपघात प्रकरणात विरोधकांनी राजकारण करू नये. हप्ते कोण घेत होतं? हे जगाला माहिती आहे. तुमच्या सत्तेच्या काळात कोणी कोणी हप्ते घेतले?हप्ते घेणारे तुमची गृहमंत्री होते. तेच तुरुंगात गेले होते. त्यामुळे उगाच बोलायला लावू नका. या अपघाताचे भांडवल विरोधकांनी करू नये. घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र संबंधितांवर कडक कारवाई झाली आहे. अठरा वर्षाखालील मुलाला दारू देऊ नये ही वस्तुस्थिती आहे आणि यात दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे धोरण सरकार अवलंबून आहे. हप्ता वसुली कोण करत होतं ते जनतेला चांगलं माहिती आहे. त्यामुळे उगाच भांडवल करू नये. अपघातातील मुलगा हा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावर योग्य कारवाई केली आहे. विरोधकांनी याचं भांडवल करू नये असं स्पष्ट वक्तव्य दिपक केसरकर यांनी केलं .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT