VIDEO: मुंबईच्या St.George रुग्णालयात उपचाराअभावी कर्मचाऱ्याचा मृत्यू Saam TV
Video

VIDEO: मुंबईच्या St.George रुग्णालयात उपचाराअभावी कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरांचं निलंबन

St.George Hospital News: सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार न मिळाल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू, राहुल नार्वेकरांचे कारवाईचे आदेश.

Uday Satam

मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. अनिस चव्हाण असं मृत कर्मचाऱ्याचं नाव असून ते सेंट जॉर्ज रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. चव्हाण यांच्या डोक्याला एका अपघातात दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वरिष्ठ डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नसल्याने त्यांना दोन ते अडीच तास उपचार मिळाला नाही असा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप चव्हाण कुटुंबीय आणि सहकर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांचे निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाईचे आदेश दिल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT