Dean Dr. Dhananjay Kelkar saam tv
Video

Dinanath Mangeshkar Hospital: ...आणि त्या दिवशी डोक्यात राहू केतू आला अन् १० लाख डिपाॅजीट मागितलं; हॉस्पिटलचे डीन काय काय म्हणाले? VIDEO

Pune Hospital Controversy: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉ धनंजय केळकर यांनी आज पत्रकार परिषद घेत त्या दिवशी काय घडले याबाबतची सर्व माहिती दिली.

Omkar Sonawane

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. या घटणेमुळ रुग्णालय प्रशासनावर संताप राज्यभरातून होत आहे.यानंतर आज रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आज आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.या बातची माहिती रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच त्या दिवशी गर्भवती महिलेकडे 10 लाख रुपये डिपॅाझिट मागितले होते.अशी कबुलीच डॉ केळकर यांनी दिली. आम्ही डिपॅाझिट घेत नाही, पण त्या दिवशी राहू-केतू झाल माहीत नाही आणि डॉक्टरांनी 10 लाख रुपये मागितल्याची कबुली केळकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT