Gautami Patil In Manpada Dahi Handi  Saam Tv
Video

Dahi Handi Video : गोविंदा आला रे! प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीला गौतमी पाटीलची हजेरी, VIDEO

Gautami Patil In Manpada Dahi Handi : मानपाड्यात प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीला गौतमी पाटीलची हजेरी पाहायला मिळतेय. याचा व्हिडिओ देखील समोर आलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : राज्यभरात आज दहीहंडी उत्सव पार पडतोय. मानपाड्यात प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचं पाहायला मिळतंय. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये नृत्यांगणा गौतमी पाटिलने देखील हजेरी लावली. त्यामुळे गोविंदांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. या दहिहंडीसाठी लाखो रुपयांचं बक्षीस देखील ठेवण्यात आलंय. नृत्यांगना गौतमी पाटीलची आज देखील क्रेझ कायम आहे. मानपाड्यात गौतमीनं दहीहंडी उत्सवात नृत्य देखील केलंय

मुंबईसारख्या झगमगाटी दुनियेच्या शहरामध्ये गौतमीची क्रेझ कायम असल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने गोविदा पथकांना सुरक्षा कवच दिल्यापासून गोविदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मानपाडामध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह मोठ्या उत्साहात आयोजन केले गेलंय. ढोल ताशा पथक असेल मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव पार पडत आहे. थरावर थर चढवत गोविंदा दहीहंडीला सलामी देत असल्याचं देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT