kabutarkhana Saam Tv
Video

जैन समाजावर कारवाई का करत नाही? पोलिसांनी धरपकड करताच मराठी आंदोलकांचा संतप्त सवाल|VIDEO

Dadar Pigeon House Protest Marathi Ekikaran Samiti: दादर कबुतरखान्याच्या बंदीविरोधात मराठी एकीकरण समितीने आंदोलन सुरू केले. पोलिसांशी झालेल्या वादामुळे कार्यकर्ते ताब्यात घेतले गेले.

Omkar Sonawane

दादर कबुतरखान्याजवळ मराठी एकीकरण समितीने आंदोलन केले.

पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले; गोवर्धन देशमुख यांनी गंभीर आरोप केले.

पोलिसांवर जैन समाजावर कारवाई न करण्याचा सवाल उपस्थित केला.

आंदोलनामुळे परिसरात वाद, तणाव आणि सुरक्षा चिंतेची परिस्थिती निर्माण झाली.

गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना बंदीच्या आदेशामुळे मोठा वाद सुरू आहे. कबुतरखान्याच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्यावतीनं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच आंदोलनाच्या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसाही देण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या या नोटिसानंतर दादर कबुतरखाना परिसरात आंदोलक जमले असून याठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांकडून आंदोलक ताब्यात घेण्यात येत आहे. मराठी एकीकरण समितीचे नेते गोवर्धन देशमख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेय. पोलिसांमुळे माझ्या हाताला दुखापत झाली आहे. पोलिसांनी ही दडपशाही थांबवावी आणि पोलिस जैन समाजावर का कारवाई करत नाही असा सवालही गोवर्धन देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

SCROLL FOR NEXT