Dada Bhuse News Saam TV
Video

Dada Bhuse News : त्यांचे चार पाच हजार वाचतात, मंत्र्यांकडून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांची पाठराखण?

एक रुपयाच्या पीकविम्यासाठी काही अधिकारी शेतकऱ्यांकडून १०० रुपये घेत होते. पण शेतकऱ्यांचे चार ते पाच हजार रुपये वाचले असा बचाव मंत्री दादा भुसे यांनी केला आहे.

Tushar Ovhal

पीकविमा जरी एक रुपयात असला तरी त्यासाठी शेतकऱ्यांना १०० रुपये मोजावे लागत आहेत. साम टीव्हीने याबाबत स्टिंग ऑपरेशन करून याचा पर्दाफाश केला होता. पण यामुळे शेतकऱ्यांचे तीन ते चार हजार रुपये वाचत होते असा दावा मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. कृषी विभागाच्या एका बैठकीत दादा भुसे बोलत होते. तेव्हा भुसे म्हणाले की शेतकऱ्याकडून १०० रुपये घेतले हे स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगितले, पण त्या शेतकऱ्याचे तीन ते चार हजार रुपये वाचवले हे नाही सांगितले असे दाद भुसे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lord Ganesha dream meaning: विसर्जनानंतर स्वप्नात गणपती बाप्पा दिसतोय का? काय असतो याचा अर्थ, मिळतात हे संकेत

Maharashtra News Live Update: अल्पवयीन तरुणांची धिंड काढणे पुणे पोलिसांना भोवले; १७ पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

Accident News : मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात! कारची ट्रेलरला जोरदार धडक; मंत्र्याच्या मुलीसह ४ जणांचा जागीच मृत्यू

ShahRukh Khan: शाहरुख खान ठरला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता; किंग खानची संपत्ती पाहून व्हाल थक्क!

Famous Actress Death : सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT