Dada Bhuse News Saam Tv News
Video

Video: नाशिकमधील खड्ड्यांवरून महत्त्वाचं बोलले दादा भुसे

Rachana Bhondave

Nashik Dada Bhuse: नाशिकमध्ये खड्डे आहेत नाकारणार नाही. याआधी काही चुका झाल्या होत्या. प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं दादा भुसे म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात मी दर्शन करणे हे कितपत योग्य असंही दादा भुसे म्हणालेत. नाशिक पूर परिस्थितीवर माहिती देताना दादा भुसे म्हणालेत, "नाशिक जिल्हाभर पाऊस सुरू आहे, मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीच्या पूर परिस्थिती नुसार प्रशासनाच्या वतीने अलर्ट राहण्याची सूचना दिले आहे. पंचवटी येथील गणेशवाडी परिसरातील 30 कुटुंब स्थलांतरित केले आहे. सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पुरामुळे नुकसान झाले तर पंचनामा करून शासन स्तरावर कार्यवाही केली जाईल असं दादा भुसे म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : रश्मी शुक्लांची मुदतवाढ सत्ताधाऱ्यांना फायदेशीर, त्यांना पदावरून हटवा'; कुणी केली मागणी? वाचा

Marathi News Live Updates : मविआची जागा वाटपाची बैठक सुरू

Hardik Pandya: हार्दिक पंड्या बनला टीम इंडियाचा नवा फिनिशर! धोनी अन् विराटलाही सोडलं मागे

Pure Ghee: शुद्ध तूप कसं ओळखायचं? जाणून घ्या

Sun Set: जगात असेही देश आहे जिथे सूर्यास्त होत नाही, कोणते तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT