CRPF jawan saam tv
Video

CRPF Jawan Pakistan Wife: CRPF जवानानं पाक महिलेसोबत संसार थाटला, भारतीय सैन्यानं कारवाईबाबत मोठा निर्णय घेतला|VIDEO

Munir Ahmad marriage controversy explained: पाकिस्तानी मुलीशी लग्न केल्याने CRPF जवानाला बडतर्फ करण्यात आले आहे. यावर त्याने बातचीत करताना त्याने खुलासा केला आहे.

Omkar Sonawane

पाकिस्तानी तरुणीशी विवाह केल्याने सेवेतून बडतर्फ केलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवनाने त्याच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत. लग्न करण्याआधी CRPF च्या मुख्यालयातून परवानगी घेतली होती. आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच विवाह केला होता असे बडतर्फ केलेल्या CRPF जवानाने स्पष्ट केले.

शनिवारी CRPF जवान मुनीर अहमद याला सेवेतून काढून टाकले. एएनआय या संस्थेशी बोलताना मुनीर याने हे आरोप फेटाळले आहे. मला माझ्या निलंबनाची माहिती ही मीडियामधूनच माहीत झाली. यानंतर लगेचच मला सीआरपीएफकडून एक पत्र मिळाले. त्यामध्ये मला माझ्या बडतर्फीची माहिती देण्यात आली. हे पत्र मला आणि माझ्या कुटुंबाला धक्का देणारे होते. परंतू पाकिस्तानी मुलीशी लग्न करण्यासाठी मुख्यालाकडून परवानगी मागितली होती. आणि मला परवानगीही देण्यात आली. त्यानंतरच माझे लग्न झाले, असे मुनीर याने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT