Honey Singh concert  AI
Video

Pune News: पुण्यात हनी सिंगच्या कॉन्सर्टमध्ये राडा; पोलिसांचा चाहत्यांवर लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?,VIDEO

Massive Crowd at Honey Singh’s Pune Concert: सुप्रसिद्ध रॅपर हनी सिंगचा कॉन्सर्ट आज पुणे येथे पार पडतो आहे. या कॉन्सर्टला चाहत्यांची मोठी गर्दी उसळल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Omkar Sonawane

पुणे: प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंग यांच्या खराडी येथे आयोजित कॉन्सर्टमध्ये प्रचंड गर्दी उसळली. प्रवेशद्वारावर तिकीट तपासणी सुरू असताना नियोजनाच्या अभावामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

गर्दी वाढल्याने काहींनी जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे कार्यक्रमस्थळी अफरातफर निर्माण झाली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT