VIDEO: पैसे काढण्यासाठी भर पावसात पोस्ट ऑफिस बाहेर लाडक्या बहिणींची गर्दी  Saam TV
Video

VIDEO: पैसे काढण्यासाठी भर पावसात पोस्ट ऑफिस बाहेर लाडक्या बहिणींची गर्दी

Ladki Bahin Yojana Vashim News: लाडकी बहिण योजनेचे पैसे काढण्यासाठी बॅंकांबाहेर मोठी गर्दी, वाशिममध्ये भर पावसात पोस्ट ऑफिस बाहेर गर्दी.

Uday Satam

राज्यभरातील बॅंकांबाहेर लाडकी बहिण योजनेचे पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशाच वाशिममध्ये भर पावसात लाडक्या बहिण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. लाभार्थी महिलांनी वाशिम शहरातील पोस्ट ऑफिस मध्ये भर पावसात पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं. पुढील दोन दिवस सलग सुट्टी असल्यामुळे लाडक्या बहिणींकडून पैसे काढण्याची लगबग पाहायला मिळाली. तर आज सकाळपासूनच वाशिम शहरात रिमझिम पाऊस पडत असतानाही महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT