crime is increase in pune like a hub  Saam TV
Video

Special Report: विद्येचं माहेरघर की अंडरवर्ल्डचा अड्डा? पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?

Pune Crime News Today: पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे विरोधक सुद्धा आक्रमक झालेत...गेल्या चार दिवसात पुण्यात चार हत्येच्या घटना घडल्या आहेत...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात आता गुन्हेगारीचं ग्रहण लागलं आहे. कारण असा एकही दिवस जात नाही की शहरात मोठ्या गुन्ह्याची घटना घडत नाही. ड्रग्ज तस्करीपासून ते कोयता गँगचे हल्ले, माजी नगरसेवकाची हत्या, ज्येष्ठ नागरीकांची लूट या घटनांमुळे पुणे क्राईम कॅपीटल होतेय की काय अशी भिती आहे. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack symptoms: हार्ट अटॅक आला की शरीरात नेमकं काय घडतं? डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून वेळीच धोका ओळखा

Salman Khan : छातीत दुखायला लागलं, स्टेजवर कोसळला; सलमानची तब्येत पाहून चाहते चिंतेत, Bigg Boss मध्ये नेमकं काय घडलं?

Haunted Beach : भारताचा सर्वात भयानक बीच, सूर्यास्तानंतर इथे जाण्याची हिंमत कोण करत नाही

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- गौरी गणपती विसर्जनानंतर आता कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

Water for weight loss: बॅलन्स डाएटसोबत प्या 'या' मसाल्याचं पाणी, वजन होईल झटक्यात कमी

SCROLL FOR NEXT