C.P. Radhakrishnan is a new governor of Maharashtra Saam TV
Video

New Governor Of Maharashtra: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल C.P. Radhakrishnan नेमके कोण?

C.P. Radhakrishnan यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. ते नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय कारकिर्द काय? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

C.P. Radhakrishnan हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या. त्यानुसार महाराष्ट्राच्या राज्यपालपदी C.P. Radhakrishnan यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांचा जन्म ४ मे १९५७ साली तामिळनाडूच्या तिरपूरमध्ये झालाय. वयाच्या १६ व्या वर्षापासून संघाचं काम सुरू केलं. दक्षिणेमधील भाजपचा सर्वाधिक विश्वासू चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. तामिळनाडूचे भाजप माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

Viral Video : बाप असावा तर असा... मुलीच्या घटस्फोटानंतर ढोल ताशा वाजवत लेकीला आणलं घरी, नेटकऱ्यांनी म्हटलं...

Maharashtra Live News Update: शिरपूरच्या तऱ्हाडी परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या खळ्यांना अचानक लागली आग

Cancer: अचानक ताप अन् थकवा जाणवतो? ही कॅन्सरची लक्षणे नाहीत ना? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT