Indira Gandhi posters saam tv
Video

India Pakistan Tension: इंदिरा गांधी होणे सोपे नाही; शस्त्रसंधीच्या निर्णयावरून काँग्रेसचा मोदी सरकारला टोला|VIDEO

Indira Gandhi Posters Emerge in Delhi: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिति अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे थांबल्यानंतर कॉँग्रेसने सरकारला धारेवर धरत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण करू दिली आहे.

Omkar Sonawane

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिति सुरू आहे. अशातच आज दिल्ली येथील कॉँग्रेसच्या मुख्य कार्यालय बाहेर काही पोस्टर्स लावण्यात आले आहे. या पोस्टर्सची सध्या चर्चा सुरू आहे. या पोस्टर्समध्ये लिहिले आहे की इंदिरा गांधी होने सोपे नाही आणि भारत आता इंदिरा गांधींचे स्मरण करत आहे.

या पोस्टर्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानच्या युद्ध संघर्षावर विराम लावत हे युद्ध थांबले अशी घोषणा केली. मात्र काहीवेळातच पाकिस्तानने या नियमाचे उल्लंघन करत पुन्हा गोळीबार सुरू केला. यानंतर विरोधीपक्षाकडून सरकारवर टीका होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT