VIDEO: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर Congress ऍक्शन मोडवर Saam TV
Video

VIDEO: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर Congress ऍक्शन मोडवर, निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी?

Congress News: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ऍक्शन मोडवर, नाना पटोले यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवल्याची माहिती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ऍक्शन मोडवर आलेलं दिसून येत आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवल्याची माहिती समोर येत आहे.10 ऑगस्ट पर्यंत इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. सर्व साधारण वर्गासाठी इच्छुक उमेदवारांना 20 हजार रुपये भरावे लागणार आहेत तर अनुसूचित जाती जमाती आणि महिलांसाठी 10 हजार रुपयांचा पक्ष निधी द्यावा लागणार आहे.शिवाय अर्जासोबत हमीपत्र सुद्धा द्यावे लागणार आहेत, जेणेकरून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करता येणार नाही. गुन्हे दाखल असल्यास, कोणते गुन्हे दाखल आहेत याबाबतची याचीही माहिती द्यावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील नवले पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात: ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Earthquake: मोठी बातमी! गणपतीच्या आरतीवेळीच नाशिक थरारलं, भूकंपानं जमिनीला पडल्या मोठ्या भेगा, नागरिक दहशतीखाली

Sugar Free : शरीरात दिसतील 'हे' ६ चमत्कारिक बदल, फक्त ३० दिवस साखर खाणं करा बंद

Saturday Horoscope : डोकं शांत राहील, या राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा शनिवारचे राशीभविष्य

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

SCROLL FOR NEXT