Hiraman Khoskar  Saam TV
Video

Hiraman Khoskar News : क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले काँग्रेस आमदार एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Tushar Ovhal

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची आठ मतं फुटली होती. त्यापैकी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. आता खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. क्रॉस व्होटिंगचा आरोप असताना खोसकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पण वैयक्तिक कारणामुळे ही भेट घेतल्याचे खोसकर यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या भागातला एक अधिकारी ऐकत नाही, म्हणून त्याची बदली करा अशी मागणी खोसकरांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे आपण कुठल्याही प्रकारे क्रॉस व्होटिंग केली नसल्याचे खोसकरांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live Update : शिवसेना प्रकरणात सर्वात मोठा युक्तिवाद! कपिल सिब्बल यांनी पकडली शिंदे गटाची सर्वात मोठी चूक?

Viral Video : सोसायटीत रात्री पावणेदोनला थरार, भरधाव कारने गेटला दिली जोरदार धडक; दैव बलवत्तर म्हणून वॉचमन थोडक्यात बचावला

पुण्यात ब्रिटनहून आलेला 'तो' धर्मगुरू अन् चर्चमधील 'ते' रहस्यमय प्रवचन! नव्या कायद्यांतर्गत महाराष्ट्रातली पहिलीच मोठी कारवाई

Maharashtra News Live Update: केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक; दरात मोठी घसरण

Suvendu Adhikari: उड्डाण भरताच तांत्रिक बिघाड; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT