Congress News SAAM TV
Video

Congress News: काँग्रेस विधानसभा स्वबळावर लढणार? पटोले यांच सूचक विधान

काँग्रेसने २८८ जागांवर तयारी केली आहे असे सूचक विधान नाना पटोले यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस २८८ जागांवर निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या १४ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस राज्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार का अशी चर्चा सुरू आहे. नाना पटोले यांनी सूचक विधान केले आहे. काँग्रेस २८८ जागांवर तयारी सुरू आहे असे विधान पटोले यांनी केले आहे. नाना पटोले यांनी साकोलीत भेट दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. दुसरीकडे ठाकरे गटानेही २८८ जागांवर चाचपणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT