Mallikarjun Kharge SaamTv
Video

Mallikarjun Kharge : त्यांनी आमच्याच योजना कॉपी केल्यात, मल्लिकार्जुन खरगेंचा महायुतीवर आरोप

Congress Manifesto : कॉंग्रेसने रविवारी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्याला महाराष्ट्रनामा असं नाव दिल असल्याचं मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलं आहे.

Saam Tv

महायुतीने आमच्याच योजना कॉपी केल्या असल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. रविवारी दुपारी महाविकास आघाडीत कॉंग्रेसने देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. रविवारी सकाळी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्या नंतर काही वेळातच कॉंग्रेसने देखील मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते या जाहीरनाम्याला प्रसिद्ध केलं. या जाहिरनाम्याला कॉंग्रेसने महाराष्ट्रनामा असं नाव दिलं असून यात युवक शिक्षण, आरोग्य, उद्योग, महिला, शेतकरी, युवक शिक्षण अशा महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मविआचे सरकार आल्यानंतर राज्यात जातीनिहाय जनगणना केली जाईल. मोदी म्हणाले विरोधक जाती जातीत वाद लावत आहेत. पण ही जातीनिहाय जनगणना जातीजातींमध्ये फूट पाडण्यासाठी नसून, कोणत्या जातीत किती लोक मागासलेले आहे, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आहे. कालपासून तेलंगाणात जातिनिहाय जनगणना सुरू झाली असल्याचं सांगताना महायुतीने आमच्याच योजना कॉपी केल्या आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Maharashtra Live News Update: जळगावातील ग्रामीण भागात एलपीजी संकट, गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT