Maharashtra Congress chief Harshvardhan Sapkal apologises to Shivaji followers, saam tv
Video

Tipu Sultan Remark: हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; म्हणाले, 'हा भाजपचा खोडसाळपणा'|Video

Tipu Sultan Comparison Sparks Controversy: महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमींची माफी मागितली आहे. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आणि जाणूनबुजून चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Bharat Jadhav

  • टिपू सुलतान वक्तव्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांची दिलगिरी

  • विधानाचा विपर्यास झाल्याचा आरोप

  • भाजपवर खोडसाळपणाचा ठपका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानच्या वक्तव्यावरून शिवप्रेमींची दिलीगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. भाजपने जाणीवपूर्वक खोडसाळपणा केल्याचं म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी आपल्या विधानाबाबत दिलीगिरी व्यक्त केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. सपकाळ यांच्या वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण तापलं होतं. भाजप नेते, आमदारांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. काँग्रेसचा खरा चेहरा हाच आहे, काही विशिष्ट समुदायाच्या व्होट बँकेसाठी हर्षवर्धन सपकाळ असं बोलतात अशी टीका सत्ताधाऱ्यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT