Pune BJP Andolan  Saam Tv
Video

Pune News: अरविंद शिंदेंना 'ते' वक्तव्य भोवणार? पुण्यात भाजप- काँग्रेस पक्ष आमने-सामने!

Congress News: पुण्यात काँग्रेस भवनाच्या बाहेर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.अरविंद शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजप आणि काँग्रेस वाद आता विकोपाला गेल्याचं दिसून येतय.अरविंंद शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन पुण्यात (Pune) भाजपने आंदोलन केलंय.त्याचबरोबर पुण्यात काँग्रेस भवनाबाहेर वातावरण चांगलच तापलंय. दोन्ही गटामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय.पुण्यात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून काँग्रेस भवनाकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं असल्याने वाद आणखीच चिघळलाय. अरविंद शिंदे केलेलं ते वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवणार असल्याचं चित्र दिसून येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Crime News : शिंदेसेनेच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा; गुंगीचे औषध देऊन अत्याचार, व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल

आंबा फळांचा राजा तर राणी कोण?

Deool Band 2 Collection Today : 'देऊळ बंद २' चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व; स्वामी भक्तांची चित्रपटाला पसंती, किती कोटींची झाली कमाई?

Shocking : नामांकित कॉलेजच्या प्रोफेरसरच्या फ्लॅटवर भयंकर घडलं, पोलिसांनी दरवाजा उघडला अन् ...

SCROLL FOR NEXT