VD Satheesan News Saam TV Marathi
Video

केरळमध्ये सत्तास्थापनेचा सस्पेन्स संपला! काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी'या' नावाची केली घोषणा

VD Satheesan News : काँग्रेसने व्ही डी सतीशन यांची केरळच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष नेतृत्वाच्या बैठकीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला.

Namdeo Kumbhar

Congress names VD Satheesan as the Chief Minister of Keralam : विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर १० दिवसांपासून सुरू असलेला केरळमधील मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स अखेर संपलाय. काँग्रेसने ज्येष्ठ नेते व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केलं आहे.

व्ही. डी. सतीशन हे केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकत हायकमांडने सतीशन यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली आहे. २०२१ ते २०२६ या काळात व्ही. डी. सतीशन यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून अत्यंत आक्रमक आणि प्रभावी कामगिरी केली होती. याचेच फळ त्यांना या सर्वोच्च पदाच्या रूपाने मिळाले आहे. व्ही. डी. सतीशन यांचा लवकरच शपथविधी होणार आहे. या सोहळ्यासाठी राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत होतोय देशाचा पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार, प्रकल्पाचे वैशिष्ट्ये काय?

Ladki Bahin Yojana: 1500 रुपयांचं काय करायचं? आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना सांगितली पैशांच्या बचतीची आयडिया

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा दणका; शेकडो घरांचे नुकसान, 12 जणांचा मृत्यू

ठाकरे बंधूंचा तिरंगा विजयी जल्लोष, शिवाजी पार्क परिसरात विजयी सभा, Gen Zच्या पाठीशी ठाकरे बंधू

पेपरफुटीविरोधात पंतप्रधान मोदींचा नवा डाव, पेपरफुटीवर कठोर कायदा करणार

SCROLL FOR NEXT