Eknath Shinde On Land Slide Area Saam Tv
Video

Eknath Shinde On Land Slide Area : मुख्यमंत्र्यांकडून मान्सूनपूर्व दरड प्रवण भागाची पाहणी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभुमीवर Action मोडवर आले आहेत.पावसाळ्यात दरड कोसळू नयेत यासाठी पावसाळ्यापुर्वीच शिंदेंनी दरड प्रवण भागाची पाहणी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Land Slide Area: मुंबईतील दरड प्रवण भागाची मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली आहे.एकनाथ शिंदेंनी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतलाय.अनेक ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळ्याच्या घटना घडत असतात,त्याचबरोबर इमारती कोसळण्याच्या ही घटना होत असतात. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री Action मोडवर आले आहेत.त्यांनी अधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व कामांची माहिती घेतली आहे.त्याचबरोबर दरड,इमारती कोसळण्याच्या घटना घडू नयेत.यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनामुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.यावर मुख्यमंत्री प्रतिक्रिया देताना म्हणाले,अतिधोकादायक अशा 31 दरडी आहेत,ज्यांची पाहणी केली आहे.त्या ठिकाणांवर काम चालू राहिल.असं मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT