CM Fadnavis  
Video

Ashok Kharat: विरोधी पक्षातील नेतेही अशोक खरातकडे जायचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा

CM Fadnavis Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून यावेळी त्यांनी विरोधकांवरच निशाणा साधला. विरोधी पक्षातील नेतेही अशोक खरातकडे जायचे, असा दावा त्यांनी केला.

Priya More

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून विरोधाक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरून आरोपी केला जात आहे. अशोक खरात याच्यासोबत सत्ताधाऱ्यांमधील अनेक नेत्यांचे फोटो आहेत. यावरून विरोधकांनी या सर्वांची चौकशी करण्याची मागणी केली. तसंच रुपाली चाकणकर यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे. अशोक खरातकडे जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा, अशी मागणी ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलीय. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरच पलटवार केला आहे.

विरोधी पक्षातील नेतेही खरातकडे जायचे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांनाच टोला लगावला आहे. 'कोणकोण विरोधक तिकडे गेलेले मला माहिती आहे. खरातचे कुणासोबत संबंध याची सर्व माहिती माझ्याकडे आहे.', असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपमध्ये जुन्यांना येणार पुन्हा अच्छे दिन

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Gold Rate Today: नवरात्र सुरू होताच सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील २४-२२-१८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

SCROLL FOR NEXT