बारामतीत असलेल्या भीमा पाटस कारखान्याच्या सभेत राडा झाला आहे. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलू दिलं नाही म्हणून एकाने माइक भिरकावून दिला, त्यामुळे हा राडा झाला आहे.
बारामती येथे भीमा पाटस कारखान्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विषय सांगण्यावरून आणि प्रश्न विचारण्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर बोलू देत नाही, प्रश्न विचारू देत नाही म्हणून एका इसमाने भर सभेत रागात माइक फेकून दिल्याची घटना घडली. त्यामुळे या वादाच रूपांतर राड्यात झालं आणि एकच गोंधळ सुरू झाला. त्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.