Rizvi College Bandra Video Viral Saam Tv News
Video

मुंबईतील नामांकित कॉलेजबाहेर २ गटात तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल | Bandra Crime

Rizvi college clash news: वांद्रेतील रिझवी कॉलेजबाहेर दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे.

Bhagyashree Kamble

वांद्रे येथील रिझवी कॉलेजच्या बाहेर दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गटसंघर्षाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सध्या दोन गटातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT